Random News
View Allउच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही शहरात वेश्याव्यवसाय खुलेआम सुरूच… तात्काळ कारवाई करण्याची स्थानिक नागरिकांनी केली मागणी
अमळनेर येथील गांधली पुरा भागातील वेश्या व्यवसाय बंद करण्याचे उच्च न्यायालयाचा आदेश असतांना सुरू असलेल्याने त्वरित बंद करण्याची मागणी…
National
International
Science
View AllNatur
View All‘प्रताप’ च्या पवन पाटील यांची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड.
● रग्बी खेळासाठी पंजाबला रवाना ● क्रीडा संचालक डॉ.सचिन पाटील, प्रा.अमृत अग्रवाल यांचे मार्गदर्शन ● प्राचार्य डॉ.अरुण जैन यांचे मिळाले सहकार्य ------------------------------------------------- अमळनेर येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव अंतर्गत रग्बी स्पर्धेत निवड होऊन…
‘प्रताप’ च्या विद्यार्थ्यांची नाशिक येथे शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न
●शस्त्र प्रदर्शनची पाहणी ● त्र्यंबकेश्वर येथे वनस्पतींचे नमुने संकलन करण्यासाठी भेट अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप स्वायत्त महाविद्यालयाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग आणि वनस्पतीशास्त्र विभागाची एक दिवसीय शैक्षणिक सहल अंतर्गत प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी…
राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या 68 वी पुण्यतिथी रक्तदान शिबिर सह विविध कार्यक्रमाने उस्ताहात संपन्न..
अमळनेर येथील राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित्त युवा परीट धोबी मंडळ व परदेशी धोबी समाज आणि जीवन श्री व जीवन ज्योती ब्लड बँक अमळनेर' यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले…
Quick News
View AllCategories
Trending Posts
View Allखबरदार..! प्लास्टिक वापर, विक्री व साठवणूक करताना आढळले तर होणार दंड व कारावास – मुख्याधिकारी तुषार नेरकर
अमळनेर येथील नगरपरिषद मार्फत आता प्लास्टिक वापर, विक्री व साठवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे…
अमळनेरात रेल्वे स्टेशन व बस स्थानक येथून दोन मोटरसायकल गेल्या चोरीला…
अमळनेर येथील रेल्वे स्टेशन च्या पार्किंग मधून एक तर बस स्थानकासमोरील हॉटेल बाहेर लावलेली एक…
मंगरूळ एमआयडीसीत शॉर्ट सर्किट ने आग लागल्याने लाखाचे नुकसान…
अमळनेर येथील मंगरूळ एमआयडीसीत प्लास्टिकच्या गोडाऊन मध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याने लाखो रुपयांचे झाले…
शेतातील बोअरींग च्या वायरमध्ये लोखंडी खिळा ठोकुन केले नुकसान…. शॉक लागून मृत्यू होण्याची दाट शक्यता – श्यामकांत बडगुजर
अमळनेर येथील शामकांत सुधाकर बडगुजर यांच्या लोसन पुरा शिवार गट न.95 प्र. डागरी येथील…
शेतातील बोअरींग च्या वायरमध्ये लोखंडी खिळा ठोकुन केले नुकसान शॉक लागून मृत्यू होण्याची दाट शक्यता – श्यामकांत बडगुजर
अमळनेर येथील शामकांत सुधाकर बडगुजर यांच्या लोसन पुरा शिवार गट न.95 प्र. डागरी येथील…
Tips & Guide
View Allनगरपरिषद सभागृहात होणार लोकशाही दिनाचे आयोजन….. नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडाव्यात – तहसीलदार सुराणा
अमळनेर येथील महसूल प्रशासना तर्फे गुड गव्हर्नर विक अंतर्गत दि २३ रोजी लोकशाही दिनाचे आयोजन. सविस्तर वृत्त असे की,प्रशासकीय सुधार…