सुज्ञ नागरिक हो…..
अमळनेरमध्येमोठ्याप्रमाणावरमॉलसंस्कृतीरुजूपाहतआहे.आम्ही मॉल संस्कृती बाबतची वास्तविकता संपादकीय विशेष मध्ये मांडली आहे.आमच्या मते मॉल संस्कृती मुळे बेरोजगारांच्या फौजा निर्माण होणार असल्याने गुन्हेगारी चे शहर म्हणून ओळख निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे.अर्थात हे आमचे स्वमत आहे.
आपण एक अमळनेर चे सुज्ञ नागरिक असल्याने यावर आपले मत आम्हाला चार ते पाच ओळीत लिखित स्वरूपात द्यावी,सोबत आपला पासपोर्ट फोटो दिल्यास आमच्या कमी कालावधीत लोकप्रिय झालेल्या “करडी नजर न्युज ” च्या माध्यमातून उजागर करता येईल.
आपण असे कराल हा सार्थ विश्वास आहे.
आपला साथी
प्रा डॉ विजय गाढे,मुख्य संपादक करडी नजर न्युज.