अमळनेर प्रतिनिधी येथील सिद्धांत निकम यानी डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकर (केंद्रीय) विश्वविद्यालय, लखनऊ, उत्तर प्रदेश येथून M.Pharmacy ही पदवी 83.69 % गुणांसह नुकताच उत्तीर्ण झालेला आहे.आता नुकत्याच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ची पात्रता परीक्षा NET उत्तीर्ण केली आहे .यापूर्वी त्यांनी तीन वेळा G.PAT (Graduate Pharmacy Aptitute Test) ही परीक्षा उत्तीर्ण झालेले आहे.चि. सिद्धांत निकम हे प्रा.डॉ. राहुल निकम (समाजकार्य महाविद्यालय, चोपडा) यांचे चिरंजीव आहेत.
नेट (NET) परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल चि. सिद्धांत यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.