अंगणवाडी कर्मचारी,आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या कडून मंत्री अनिल पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन मानले शासनाचे आभार..

अमळनेर प्रतिनीधी येथील राज्यातील अंगणवाडी कर्मचारी,आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या मानधनात भरीव स्वरूपाची वाढ करून सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन लागू…

error: Content is protected !!