सरकारी माहिती विषयक आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व यंत्रणांनी मंजुर कामाच्या 100 टक्के वर्क ऑर्डर 31 सप्टेंबर पर्यत पूर्ण कराव्यात – पालकमंत्री गुलाबराव पाटील Web TeamAugust 28, 2024August 28, 2024 जळगाव, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील शाळामध्ये सी.सी.टी.व्ही लावण्याची सूचना राज्य शासनाने दिली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील गरिबांचे मुळे जिल्हा परिषद शाळेत शिकतात…