अरेव्वा…जळगाव एलसीबीची मोठी कौतुकास्पद कारवाई…. तब्बल एक कोटी ७८ हजाराचा अवैध गुटख्या पकडण्यात मिळाले यश.

जळगाव येथील एलसीबी ने मुक्ताईनगर पूर्णाड फाट्याला वसई कडे महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा अवैध रित्या वाहतूक करणाऱ्या ट्रकला पकडले. सविस्तर…

error: Content is protected !!