गुन्हे विभाग गणेश मिरवणुकीत दगडमारून सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तंत्रज्ञानाचा आधार घेत केले अटक – पोलिसांच्या तत्परतेचे होत आहे सर्वत्र कौतुक Web TeamSeptember 17, 2024September 17, 2024 अमळनेर प्रतिनिधी ,गणेश मिरवणुकी दरम्यान सामाजिक सलोखा बिघडविण्यात हात असलेल्या खऱ्या आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना आले यश. सविस्तर वृत्त…