Achivement प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखालील दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेचे फलित….. पत्रकारांसाठी राज्य सरकारकडून आर्थिक विकास महामंडळाची घोषणा Web TeamOctober 11, 2024October 11, 2024 मुंबई प्रतिनिधी ,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दीक्षाभूमी ते मंत्रालय काढलेल्या राज्यव्यापी पत्रकार संवाद यात्रेचे फलित मिळाले…