राजकारण कार्यकर्त्यांची मेहनत आणि तळमळ काय असते ते मी स्वतः अनुभवले… राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केल्या भावना Web TeamOctober 7, 2024 अमळनेर प्रतिनिधि येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मेळावा मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थित पार पडला. मेळाव्यात उपस्थिती कार्यकर्त्यांना संबोधित…