प्रशासन नगरपरिषद सभागृहात होणार लोकशाही दिनाचे आयोजन….. नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडाव्यात – तहसीलदार सुराणा Web TeamDecember 21, 2024 अमळनेर येथील महसूल प्रशासना तर्फे गुड गव्हर्नर विक अंतर्गत दि २३ रोजी लोकशाही दिनाचे आयोजन. सविस्तर वृत्त असे की,प्रशासकीय सुधार…