गुन्हे विभाग संतांची भूमी असलेल्या शहरात लवकरच सामाजिक सलोखा नांदेल… तरुणांनी अश्या कृत्या पासून कोसो दूर रहावे – डीवायएसपी सुनील नंदवाळकर Web TeamSeptember 22, 2024 अमळनेर प्रतिनिधी,शहरात दोन धर्मात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असली तरी या भूमीला संताच्या विचारांचा प्रभाव असल्याने लवकरच सामाजिक सलोखा…