पाचोरा प्रतिनिधी, येथील आपासाहेब पी.एस.पाटील माध्य.विद्यालय नांद्रे येथे एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परिक्षेचे उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.एस.के.पाटील, पर्यवेक्षक श्री.एल.एम.पाटील,शाळेचे. शिक्षक , श्री.आर.आर.बाविस्कर,श्री,जे.डी.पाटील, कलाशिक्षक श्री.शिवप्रसाद जोशी, प्रयोग शाळा सहायक श्री पी.पी.भारुडे, श्री.अविनाश निकम, सर्व शिक्षक, शिक्षिका भगीनी वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व एलिमेंटरी सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.