निधन वार्ता – लक्ष्मण पौलाद अहिरे यांचे अल्पशा आजाराने निधन

दिवंगत लक्ष्मण पौलाद अहिरे रा. माचले ता.चोपडा यांचे वयाच्या 70 व्या वर्षी अल्प आजाराने ता 20/10/2024 रोजी सकाळी ठी.10.00. वा. निधन झाले त्यांची अंत्ययात्रा ता. 21/10/2024 ठिक. दु. 12.00 वा. निघणार आहे. त्यांचे पश्चात त्यांना पत्नी, दोन मुले,सुना, दोन मुली- जावई ,नातवंड असा परिवार आहे. ते डॉ.ज्ञानेश्वर एल्.अहिरे यांचे वडील होत तर अमळनेर येथील विधीतज्ञ ऍड प्रशांत संदानाशिव यांचे सासरे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!