अमळनेर प्रतिनिधी, येथील रोटरी क्लब व प्रताप महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पोर्ट्स डे’ मोठ्या उस्तहात संपन्न झाला.
योगेश मुंदडा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की,शरीराचा व मनाचा कणकरथेसाठी रोज सकाळी निदान दोन तास देणे आवश्यक असते असे प्रतिपादन केले.
प्रताप महाविद्यालयातील इंडोर स्टेडियम मध्ये टेबल टेनिस, बॅडमिंटन व बुद्धिबळ यांची लहान गट व मोठा गट असे दोन भाग करून स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत बॅडमिंटन साठी 72 एन्ट्री, टेबल टेनिस साठी 47 एंट्री बुद्धिबळ साठी 40 एंट्री व व्हॉलीबॉल साठी 48 एंट्री आली होती त्याचा निकाल असा, बॅडमिंटन मेन्स सिंगल खुला गट विजेता प्रशांत सर उप विजेता कृष्णा वर्मा, बॅडमिंटन अंडर 14 विजेता शौर्य ससवानी उप विजेता चिन्मय पाटील, बॅडमिंटन वुमन्स खुला गट विजेता आर्या भंडारकर उपविजेता स्नेहल पाटील, बॅडमिंटन वुमन्स अंडर 14 विजेता आर्या भावसार उपविजेता तनया पिंगले, बॅडमिंटन मेन्स डबल विजेता गोसावी सर व प्रशांत सर उपविजेता डॉ. संदीप नेरकर व अमोल मानके, बुद्धिबळ मेंस खुला गट विजेता विवेक बडगुजर उपविजेता गारगॅश शिरसाठ, बुद्धिबळ वुमन्स खुला गट विजेता अक्षरा साळुंखे उपविजेता साक्षी चौधरी, बुद्धिबळ अंडर 14 मेन्स विजेता रितेश पाटील उपविजेता कौस्तुभ शिंपी, बुद्धिबळ अंडर 14 वुमन्स विजेता ग्रांथी पटेल उपविजेता भाविका बारी, टेबल टेनिस मेन्स खुला गट विजेता रोहन मुंदडा उपविजेता रोहित गव्हाणे, टेबल टेनिस अंडर फोर्टीन मेन्स विजेता देवेश निकुंभ विजेता शिवानंद राणादिवे, टेबल टेनिस वुमन्स खुला गट विजेता भार्गवी परमार उपविजेता रिया अहीर, टेबल टेनिस अंडर 14 विजेता धनश्री दुसाने उपविजेता अक्षरा पाटील, तसेच व्हॉलीबॉल ची पण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यात व्हॉलीबॉल मेन्स रविभाऊ टीम विजेता संदीप भाऊ टीम उपविजेता, व्हॉलीबॉल वुमन्स प्रताप कॉलेज टीम ए विजेता प्रताप कॉलेज टीम बी उपविजेता, स्पर्धेसाठी मान्यवर उपस्थित होते.
संदेश गुजराथी, चेअरमन, खा. शि. मंडळ, प्रदीप अग्रवाल, डॉ, अनिल शिंदे, हरी भिका वाणी, अरुण जैन, डॉ. विजय तुनटे उपप्राचार्य, संदीप सराफ, पोलीस निरीक्षक विकास देवरे, राकेश निळे, तसेच रोटरी क्लब चे अध्यक्ष रो. ताहा बुकवाला, मानड सचिव रो. विशाल शर्मा, डिस्ट्रिक्ट ऑफिसर रो. डॉ.दिलीप भावसार सर,रो. अजय रोडगे, रो.अभिजित भांडारकर,रो.देवांग शाह,रो.वृषभ पारेख, रो.देवेंद्र कोठारी, रो.डॉ.शरद बाविस्कर,रो. कीर्ती कुमार कोठारी, रो.विजय पाटील, रो.किशोर लुल्ला, रो. रोनक संकलेचा व इतर मान्यवरांनी खेळाडूंचा उत्साह वाढवला.
सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राध्यापक अमृत अग्रवाल यांनी केले, प्रास्ताविक डॉ. संदीप नेरकर तर आभार प्रदर्शन डॉ. सचिन पाटील यांनी केले. या स्पर्धेला यशस्वीतेसाठी प्रशांत देवकाते, वैष्णवी पाटील,वृषाली पाटील व इतर सदस्यांनी विशेष सहकार्य केले.