जळगांव प्रतिनिधी,शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर जळगांव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी विकास पाटील यांनी एकूण पंधरा शिक्षकांना या वर्षाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले.
- पुरस्कारप्राप्त शिक्षकांची यादी……
ज्ञानेश्वर भाईदास कुंवर (जि. प.शाळा जळोद,ता.अमळनेर),
जितेंद्र प्रल्हाद पाटील (जि. प. शाळा क्रं २भडगाव),
अजय रमेश वाघोदे (जि.प.शाळा हरणखेड ता.बोदवड),
संदीप कड् पाटील (जि.प.शाळा सावतर निंभोरा ता.भुसावळ),
संजय धुडकू मोरे (जि.प.शाळा उपरखेड ता.चाळीसगाव),
प्रवीण शांताराम माळी(जि.प.शाळा अजंटीसीम ता.चोपडा),
दिलीप जुलाल कुंभार (जि.प.शाळा भोणे ता.धरणगाव),
हरचंद राघो महाजन (जि.प.शाळा सावदे प्र.चा.ता.एरंडोल),
किरण मुरलीधर सपकाळे (जि. प. शाळा सावखेडा खुर्द ता.जळगाव),
संदीप मधुकर सोनार (जि.प.शाळा टाकळी बु. ता.जामनेर),
सुनील रामदास आढागळे (जि.प. कन्या शाळा मुक्ताईनगर),
पुष्पलता आनंदराव पाटील (जि.प. शाळा कृष्पणराव नगर ता. पाचोरा),
संजय संतोष पाटील (सार्वे बु. ता.पारोळा),
जितेंद्र डिगंबर पाटील (जि.प.शाळा मोरगाव खुर्द ता.रावेर),
दीपक वसंतराव चव्हाण (जि.प. शाळा शिरसाड ता.यावल)
या ठिकाणी होणार पुरस्कार वितरण….
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
दिनांक ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता,
ला.ना.विद्यालय,वा.वि.गंधे सभागृह, जळगांव.