अमळनेर विधानसभा 2024 मतदारसंघात आज रोजी माघार घेतलेले उमेदवारांची नावे व वैध उमेदवारांना मिळालेले अनुक्रमांक सह चिन्ह पुढील प्रमाणे
1) डॉ.अनिल शिंदे (पंजा ) काँग्रेस
2)मा.अनिल भाईदास पाटील (घड्याळ ) राष्ट्रवादी अजित पवार गट
3)सचिन अशोक बाविस्कर (हत्ती ) बी.एस.पी
4) अनिल भाईदास पाटील (केक ) अपक्ष
5)अमोल रमेश पाटील(ग्रामोफोन)अपक्ष
6) छबिलाल लालचंद भिल (दूरदर्शन )अपक्ष
7) निंबा धुडकू पाटील ( किटली )अपक्ष
8)प्रतिभा रवींद्र पाटील (कुकर )अपक्ष
9)यशवंत उदयसिंग मालची (विजेचा खांब )अपक्ष
10)रतन भानू भिल (शिट्टी)अपक्ष
11)मा.शिरीष दादा चौधरी (बॅट)अपक्ष
12)शिवाजी दौलत पाटील (ऑटो रिक्षा )अपक्ष
माघार घेतलेली उमेदवारांचे नाव….
1)कैलास दयाराम पाटील (के.डी .बापु )
2)अशोक लोटन पवार सर ..
3)जयश्री अनिल पाटील
4) प्रथमेश शिरीष चौधरी