प्रताप महाविद्यालयाला फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद*

अमळनेर येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभाग द्वारा आयोजित आंतर महाविद्यालय फुटबॉल स्पर्धेत प्रताप वरिष्ठ महाविद्यालय मधील *महिला संघाने विजेतेपद व पुरुष संघाने उप विजेतेपद मिळविले* एरंडोल विभागातील फुटबॉल संघ या स्पर्धेत सहभागी होते.प्रस्तुत स्पर्धेत अर्शद शेख, अयान शेख, मयूर मराठे, मुशीरोद्दीन, मोहित जमादार,हर्षदा वळवी, वृषाली पाटील, हर्षदा पाटील, काजल जाधव, उर्मिला बाविस्कर, संध्या मेधे, वैष्णवी पाटील यांनी उत्कृष्ट खेळ केला.

वरील सर्व खेळाडूंची आंतर विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी नंदुरबार येथे निवड करण्यात आली,निवड झालेले खेळाडू हे ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान होणा-या स्पर्धेत सहभागी होतील.

प्रतापच्या खेळाडूंच्या या यशाबद्दल

खा.शि.मंडळ अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष सौ.माधुरी पाटील, विश्वस्थ सौ.वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष सीए निरज अग्रवाल,जेष्ठ संचालक हरी भीका वाणी,संचालक योगेश मुंदडा,डॉ.अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल,खा. शि. मंडळ सचिव व आदरणीय प्राचार्य डॉ.अरुण बी.जैन, सहसचिव डॉ.धीरज वैष्णव,उप प्राचार्य प्रा.पराग पाटील,डॉ.विजय तुंटे,डॉ.अमित पाटील,डॉ.कल्पना पाटील, डॉ.व्ही.बी.मांटे, डॉ.योगेश तोरवणे,जिमखाना समन्वयक

डॉ.संदीप नेरकर,अंतर्गत अभिवचन कक्षचे व रुसाचे प्रमुख डॉ.मुकेश भोळे,स्पर्धा संघ व्यवस्थापक व वरिष्ठ विभाग क्रीडा संचालक प्रा.डॉ.सचिन पाटील,कनिष्ठ क्रीडा विभाग संचालक प्रा.अमृत अग्रवाल,कुलसचिव राकेश निळे, प्रा.अर्चना पाटील,प्रशांत(बाळू) देवकाते व सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विदयार्थी, खेळाडू यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!