●महापरिनिर्वाण दिन निमित्ताने विनम्र
अभिवादन●
———————————————–
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात भारतरत्न व घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिन निमित्ताने प्रताप कॉलेजच्या कार्यालयात परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जैन यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी खानदेश शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ.धीरज वैष्णव,अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष व रुसाचे प्रमुख डॉ.मुकेश भोळे, सेवानिवृत्त प्रा.जे.सी.अग्रवाल,उपप्राचार्य डॉ.विजय तुंटे,डॉ.हर्षवर्धन जाधव,डॉ.धनंजय चौधरी,डॉ.संदीप नेरकर,डॉ.आर.सी सरवदे,उपप्राचार्य डॉ.योगेश तोरवणे, डॉ.रमेश माने,डॉ.प्रमोद चौधरी, प्रा.नितीन पाटील,प्रा.देवेंद्र कांबळे, प्रा.योगेश पाटील,डॉ.अशोक पाटील,डॉ.महेंद्र महाजन,डॉ.हेमंत पवार,डॉ.प्रदीप पवार,प्रा.दिलीप तडवी,कुलसचिव श्री राकेश निळे,वरिष्ठ लिपिक अजय साटोटे,कमलाकर पाटील, डॉ.वंदना भामरे,यांच्यासह अनेक वरिष्ठ प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व अनेक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.