अमळनेर,1 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2024 या दरम्यान TAKE THE RIGHT PATH
(मानवी हक्काचा, सन्मानाचा) या उद्देशाला गाठून
जागतिक एड्स पंधरवाडा निमित्ताने अंमळनेर शहरात ग्रामीण रुग्णालय आय सी टी सी विभाग व ए आर टी विभाग, रोटरी क्लब ऑफ अमळनेर तसेच आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने, अमळनेर शहरात खुल्या “रांगोळी व पोस्टर मेकिंग ” एच आय व्ही एड्स विषयावर आधारित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते 8/12/24 रोजी अमळनेर येथील रोटरी हॉल येथे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
रांगोळी स्पर्धा अंतर्गत
प्रथम क्रमांक १०००प्रियंका परदेशी
द्वितीय क्रमांक ७५० मयुरी बारी
तृतीय क्रमांक ५००स्नेहल पाटील
उत्तेजनार्थ ५००: प्रेरणा लिंगायत
पोस्टर मेकिंग स्पर्धा अंतर्गत
प्रथम क्रमांक १०००ज्योती भोई
द्वितीय क्रमांक ७५०सोनू तेजी
तृतीय क्रमांक ५००आशा जाधव
बक्षिसे रोटरी क्लब मार्फत देण्यात आली.
सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आली
स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून श्री. डी. एन . पालवे चित्रकला शिक्षक डी आर कन्या हायस्कूल अमळनेर लाभले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. जी एम पाटील, डॉ. पी के ताळे, डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. शरद बाविस्कर,डॉ. सुमित पाटील, डॉ. राजेंद्र ठाकरे,
रोटरी क्लब अमळनेर प्रतीक जैन, देवेंद्र कोठारी
अमळनेर शहरातील खाजगी प्रयोगशाळेतून उदयकुमार खैरनार, किशोर सूर्यवंशी, अमोल शहा संजय मुसळे, शरद शेवाळे,
समाजकार्य महाविद्यालय अमळनेर डॉ. अनिता खेडकर, प्रा विजयकुमार वाघमारे व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग लाभलां
जनजागृती मोहिमेअंतर्गत स्पर्धेचे आयोजन ग्रामीण रुग्णालय येथील समुपदेशक अश्वमेध पाटील, दीपक शेलार, जयेश मोरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ देवेंद्र मोरे, छाया सरपे, तसेच आधार बहुउद्देशीय संस्थेच्या
अध्यक्ष डॉ भारती पाटील,कार्यकारी संचालक रेणु प्रसाद ,राकेश महाजन, अश्विनी सूर्यवंशी, कल्पना सूर्यवंशी, मुरलीधर बिरारीव संस्थे अंतर्गत असणारा संपूर्ण टीम यांचे सर्वांचे विशेष योगदान लाभले.