अमळनेर प्रतिनिधी ,येथील प्रताप कॉलेज च्या राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा राज्यशास्त्र व लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.विजय तुंटे तसेच मु.जे.कॉलेज(स्वायत्त),जळगाव येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.जयेश पाडवी यांनी “भारतीय संविधान : मूलतत्त्वे व स्वरूप” या ग्रंथाचे विमोचन क.ब.चौ.उ.म.विद्यापीठ, जळगावचे प्र-कुलगुरू डॉ.एस टी ईंगळे,विद्यापीठाचे डॉ.एस आर चौधरी यांच्या हस्ते झाले.या प्रसंगी कुलसचिव जी एन पवार,परीक्षा विभागाचे वसंत वळवी,सहकार विभागाचे ऑडीटर मोहन पावरा,अमित गावित,प्रा.दिलवरसिंग वसावे,प्रा.छोटू मावची,प्रा.सुनिल खर्डे,प्र-कुलगुरू कार्यालयाचे डॉ.महेंद्र महाजन आदींनी लेखकांचे स्वागत व अभिनंदन केले.
या शैक्षणिक यशा बद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी,सी ए नीरज अग्रवाल, हरी भिका वाणी,डॉ अनिल शिंदे,योगेश मुंदडे, प्रदिप अग्रवाल, प्राचार्य डॉ.अरुण जैन,प्राचार्य डॉ.भारंबे,डॉ.जयंत पटवर्धन,डॉ.देवेंद्र ईंगळे,डॉ.राजीव पवार,डॉ.धिरज वैष्णव, डॉ.अमित पाटील,डॉ.नलिनी पाटील,डॉ.कल्पना पाटील,डॉ.हर्षवर्धन जाधव,डॉ.आर सी सरवदे, डॉ.एस बी नेरकर,डॉ.सुनिल राजपूत,डॉ.माधव भुसनर,डॉ.रवी बाळसकर,डॉ.विलास गावित,प्रा.ज्ञानेश्वर कांबळे,डॉ.जितेंद्र पाटील,प्रा.विजय साळुंखे,ग्रंथपाल दिपक पाटील,प्रा.जयेश साळवे,डॉ. बालाजी कांबळे,डॉ.राखी घरटे,डॉ.प्रदीप पवार,प्रा. दिलीप तडवी,डॉ.हर्ष नेतकर,प्रा.सचिन आवटे,कुलसचिव राकेश निळे,कार्यालयीन अधिष्ठाता देवेंद्र कांबळे, वरिष्ट लिपिक भटू चौधरी,कमलाकर पाटील,अजय साटोटे,बंटी कोठावदे,संदेश शर्मा, उमाकांत ठाकूर,धनराज मोरे,जयदेव पाटील,गौरव पाटील आदींनी अभिनंदन व कौतुक केले आहे.