आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार… आज होणार घोषणा!

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिनाक १५  ऑक्टोंबर रोजी दुपारी साडे तीन वाजता  निवडणूक आयोग, दिल्ली पत्रकार परिषद घेऊन आगामी झारखंड व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे.तसे पत्र जॉइंट डायरेक्टर चांडक यांनी प्रसिद्ध केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!