● रग्बी खेळासाठी पंजाबला रवाना
● क्रीडा संचालक डॉ.सचिन पाटील,
प्रा.अमृत अग्रवाल यांचे मार्गदर्शन
● प्राचार्य डॉ.अरुण जैन यांचे मिळाले
सहकार्य
————————————————-
अमळनेर येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव अंतर्गत रग्बी स्पर्धेत निवड होऊन प्रताप वरिष्ठ महाविद्यालयाचा खेळाडू पवन खुशाल पाटील (TYBSC) यांची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ रग्बी स्पर्धेसाठी चंदीगड (पंजाब) येथे निवड झाली.
या यशाबद्दल खा.शि.मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष सौ.माधुरी पाटील,जितेंद्र देशमुख, विश्वस्थ सौ. वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष सीए निरज अग्रवाल,जेष्ठ संचालक हरी भीका वाणी,संचालक योगेश मुंदडा,डॉ.अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल,खा.शि.मंडळाचे सचिव तथा प्राचार्य डॉ.अरुण बी.जैन, सह सचिव डॉ. धीरज वैष्णव,उप प्राचार्य प्रा.पराग पाटील, सी.सी.एम.सी प्रमुख डॉ. विजय तुंटे, रेक्टर डॉ.अमित पाटील, डॉ.कल्पना पाटील,डॉ.विजय. बी मांटे,डॉ.योगेश तोरवणे,जिमखाना समन्वयक डॉ.एस बी नेरकर ,IQAC प्रमुख डॉ.मुकेश भोळे,क्रीडा संचालक डॉ.सचिन पाटील,प्रा.अमृत अग्रवाल,कुलसचिव राकेश निळे, मुलींचे प्रशिक्षक प्रा.अर्चना पाटील,प्रशांत देवकाते व सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विदयार्थी, खेळाडू यांनी पवन चे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.