अमळनेर तालुक्यात सट्टा, मटका व तितली खबूतर सारख्या अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी सर्रास हे खेळ खेळवले जात आहे. या सट्टा, मटका व तितली खबूतर सारखा खेळ खेळवणाऱ्यांवर कुणाचाही धाक नसून ते सर्रास पणे अनेक सार्वजनिक ठिकाणी हे धंदे करीत आहेत.
शहरासह तालुक्यात सुमारे 5 बुकी असून त्यांची सुमारे ६०० उपदुकाने सुरू असल्याचे बोलले जात आहे. यांची संपूर्ण माहिती व त्यांचा पर्दा फाश करण्यासाठी करडी नजर उद्या पासून घेऊन येत आहे खास मालिका….