पाचोरा प्रतिनिधी,पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत कुऱ्हाड गावाजवळ उतावीळ नदीच्याकाठावर झाडाझुडुपात हातभट्टी दारू रेड करण्यात आली असून, एकूण 28000/- रुपये किमतीची 700 लिटर गावठी हातभट्टीचे गुळ नवसागर मिस्त्रीत कच्चे रसायन दारू रसायन मिळून आल्याने कच्चे रासायन नष्ट करण्यात आले आहे. तसेच कुऱ्हाड शिवारात तुकाराम भिल यांचे शेता जवळील नाल्यात झाडाझुडुपात हातभट्टी दारू रेड करण्यात आली असून, एकूण 30960 /- रुपये किमतीची त्यांपैकी 600 लिटर कच्चे रसायन 4 ड्रम मध्ये भरलेले, 6000/- रू की चे गुळ नवसागर मिश्रित उकलते रसायन 200 ली मापाच्या पत्री ड्रम मध्ये तसेच एका २० लिटर मापाच्या प्लॅटिक कॅन मध्ये सुमारे 12 लि गा ह भ ची तयार गावठी हातभट्टी दारू आसे ऐकून मिळून किंमत 30960/- रू किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने इसम नामे विनोद भिला भिल वय २७ वर्ष राह कुऱ्हाड बु व बापू उत्तम मोरे राह कुऱ्हाड गाव यांचेविरुद्ध महा दारूबंदी आधि 65 (फ)प्रमाणे 02 गुन्हे दाखल केले
API प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाने ASI अरविंद मोरे, अरुण राजपूत शैलेश चव्हाण, अमोल पाटील अतुल पवार यांनी केली