अमळनेर प्रतिनिधी,येथील प्रताप महाविद्यालयात आज श्री शिरिष महाराज मोरे यांचे होणार प्रवचन.
श्री क्षेत्र देह निवास संत तुकाराम महाराजांचे वंशज शिवचरित्रकार ह.भ.प.श्री शिरिष महाराज मोरे यांचे”राष्ट्रहितातून समाजहित” या विषयावर आज दि.23 ऑगष्ट रोजी सकाळी 11.30 वाजता प्राचार्य डॉ ए बी जैन यांच्या अध्यक्षतेखाली पूज्यसाने गुरूजी सभागृह, प्रताप महाविद्यालय येथे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संचालक हरी भिका वाणी यांची उपस्थिती लाभणार आहे.तरी सर्वानी व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालय तर्फ करण्यात आले आहै.