अमळनेर प्रतिनिधी, येथील 15 17/ 20 वर्ष खालील फ्री स्टाईल ग्रीक रोमन कुस्तीगीर मुले व मुलींची निवड चाचणी प्रताप कॉलेजच्या इनङोअर हॉल मध्ये घेणयात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान बंजरंग बलिंच्या फोटोला हार संजय भिला पाटील यांचा हस्ते करण्यात आले व आखाडा पूजन रावसाहेब पहेलवान यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हास्तरीय निवड स्पर्धे साठी अमळनेर तालुक्यातील निवड झालेले स्पर्धेकाचें नावे पुढील प्रमाणे 15 वर्ष मुली फ्री स्टाईल मध्ये खुषी रितेष बोरसे, 41k g 15 वर्ष मुले फ्री स्टाइल मध्ये तुषार अशोक पाटील ,48kg दर्शन पृथ्वी राज पाटील ,75kg 17/ वर्ष मुले फ्री स्टाईल कार्तिक विश्वास पाटील,48 kg अशीष ज्ञानेश्वर राजपुत,51 kg मुकेश बावीसकर,55 kg पवन मोहन पाटील,60 kg साहील त्रयंबक पाटील,71 kg 17 वर्ष ग्रीक रोमन यश मुलचंद कोळी 48 kg,सुमीत दिलीप कोळी 51 kg,कार्तिक यशवंत पाटील 55 kg,शिव हरीष भावसार 71 kg 20 वर्ष,ग्रीक रोमन भावेश दिलीप कोळी 55 kg /20वर्ष फ्री स्टाईल चेतन दिलीप पाटील 57 kg प्रतिक दिलीप पाटील 61 kg हर्ष प्रताप शिपी 70 kg मेघराज साळुखे 74 kg सैयद निजाम अली हसन अली 92 kg हे विजयी झाले.
तालुका कुस्तीगीर संघ चे पदधिकारी बाळु पाटील व संजय कौतिक पाटील,भरत पवार,प्रताप अशोक शिंपी, शब्बीर पैलवान,सचिन पाटील सर व पंच म्हणुन रावसाहेब पहेलवान हसन पहेलवान यांनी काम पाहिले.
कार्यक्रम यशस्वी करण्य साठी प्रवीण पाटील प्रशांत बेहेरे पाटील किरण चव्हाण व भावेश कोळी यांनी परिश्रम घेतले