अमळनेर प्रतिनिधी येथील महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांनी तालुक्यातील गावांना भेटी देऊन कार्यकर्त्या सह ग्रामस्थां सोबत संवाद साधत आहेत.त्यांच्या विजया बद्दल नंदगाव येथील माजी सरपंच पृथ्वीराज रतन पाटील यांनी मंत्री अनिल पाटील निवडून येणार म्हणून सप्तशृंगी देवीला विजयी नारळ फोडण्या साठी नंदगाव येथील राष्ट्रवादी चे 10 कार्यकर्त नंदगाव येथून सप्तशृंगी गडावर पाठविले आहेत.युतीच्या कार्यकर्त्या मध्ये विजयाचा प्रचंड विश्वास व उत्साह दिसून येत आहे .