🫵🏻 *मतदान नक्की कराच*🫵🏻
👽 *करडी नजर न्युज चे आवाहन* 👽
*मतदान नक्की कराच…*
कारण १७७६ ला अमेरिकेमध्ये केवळ एक मत जास्त मिळाल्याने जर्मन भाषे ऐवजी इंग्रजी भाषा राष्ट्रभापा बनली.
***********************
*मतदान नक्की कराच…*
कारण इस २००८ मध्ये राजस्थानच्या नाथद्वारा सीटवर सी. पी. जोशी फक्त एका मताने हरले आणि गंमत म्हणजे वेळे अभावी त्यांचा ड्रायव्हरच मतदान करू शकला नव्हता.
***********************
*मतदान नक्की कराच…*
कारण १९२३ ला फक्त एक मत जास्त मिळाल्यामुळे हिटलर नाझी पार्टीचा प्रमुख झाला आणि हिटलर युगाची सुख्वात झाली.
***********************
*मतदान अवश्य कराच…*
कारण १८७५ ला फ्रान्समध्ये केवळ एका मताने राजेशाही जाऊन लोकशाही प्रस्थापित झाली.
***********************
*मतदान अवश्य कराच…*
कारण १९१७ ला सरदार पटेल आहमदाबाद महानगरपालिकेची निवडणूक केवळ एका मताने हरले होते.
***********************
*मतदान आवश्य कराच…*
कारण १९९८ ला वाजपेयी सरकार फक्त एका मताने पडले होते.
🫵🏻🫵🏻🫵🏻🫵🏻🫵🏻🫵🏻🫵🏻
*आता…मत कोणाला द्यायच ते आपल्या अंतरआत्म्याला विचारा.*
🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
*देशाच्या भवितव्या करता,आपल्या मुलांच्या भवितव्याकरिता,कोणाला मतदान करणे गरजेचे आहे ? हे ठरवा.*
*मनात ठाम निश्चय करून १०० टक्के मतदान करा.*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
✍🏻 *आपला साथी* ✍🏻
प्रा डॉ विजय गाढे
मुख्य संपादक,करडी नजर न्युज